शिवनेरी मिसळ आपली वाट पाहत आहे !

फ्रान्चायझी

या उद्योग समुहामध्ये आपले प्रथम मनपुर्वक स्वागत...

आमच्या सद्यस्थितीत २२ शाखा चालू आहेत आणि शिवनेरी मिसळच्या पुढील शाखा विस्तारासाठी आम्ही आपणास देतोय नामांकित शिवनेरी मिसळ ची “Franchise” त्यातील नियम पुढील प्रमाणे.....
  • १) Franchise Fee – २,००,०००/- रु. आणि प्रशिक्षण फी १,००,०००/- (All Fee Non Refundable)
  • २) करार कालावधी : (Agreement) 5 Years.
  • ३) प्रशिक्षण कालावधी : (Traning Period) 1-2 Months.
  • ४) रॉयलटी ५% एकूण विक्रीच्या
  • ५) उपलब्धता : आम्ही आपणास उत्तम चव प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सर्व गुणवत्तापुर्व घटक म्हणजेच मिसळ मसाले, फरसाण, मटकी असे सर्व माफक दरात पुरवितो.....
  • ६) गुंतवणूक : आपल्या पॉईंटच्या एकूण जागेनुसार वेगवेगळी आकडेवारी लागेल.
  • ७) चौकशी अधिक माहितीसाठी एकदा आपण आवर्जुन मिसळ खायला याच....
  • ८) मुख्य शाखा : उरुळीकांचन (पुणे-सोलापूर हायवे)
  • ९) संपर्क : +91 7270087008